केज/गौतम बचुटे:केज तालुक्यातील तरनळी येथील तांदळे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या षटकोनी शाळेची इमारत कोसळून जमीनदोस्त झाली आहे. गुरुवारी (दि. 18) रात्री झालेल्या हलक्या पावसात ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही शाळा लव्हुरी केंद्राअंतर्गत येणारी घटक शाळा आहे. या ठिकाणी तांदळे वस्तीवरील सुमारे 18 चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. शाळेचे छत गळत होते, पावसाचे […]
