Posted inNews

बोबडेवाडी येथील दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले

गौतम बचुटे/केज :-तालुक्यातील बोबडेवाडी येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयत विद्यार्थ्याचे नाव आकाश नितीन बोबडे (वय १६, रा. बोबडेवाडी) असे आहे. तो […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article