Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

धावडीच्या अभिजीत घुले चा भारतीय सैन्य दलात डंका!

अंबाजोगाई: तालुक्यातील धावडी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य https://indianarmy.nic.in दलात कार्यरत जवान अभिजीत घुले यांची ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ (Best Sportsman) म्हणून निवड! सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरी आणि क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान यशाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण बीड https://beedenewsxpress.com जिल्ह्याची मान उंचावल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article