शेतकऱ्यांत तीव्र संताप बीड/प्रतिनिधी:राज्यात पावसाचा मोठा खंड (Dry Spell) आणि पावसातील तुटवडा (Rainfall Deviation) यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या प्राप्त आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील १४० तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (Trigger-1) अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, एकीकडे ही यादी जाहीर झालेली असतानाच, दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर भीषण परिस्थिती असूनही बीड जिल्ह्यातील […]
