Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

कुंबेफळ येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, थार आणि आयफोनसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

गौतम बचुटे/केज : तालुक्यातील कुंबेफळ येथे सुरू असलेल्या अवैध तीर्रट जुगार अड्ड्यावर युसुफ वडगाव पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून एक जण पळून गेला आहे. या ठिकाणाहून थार गाडी आणि आयफोनसह एकूण 24 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक […]

WhatsApp वर संपर्क कराWhatsApp Channel जॉइन करा

Gift this article