गौतम बचुटे/केज : तालुक्यातील कुंबेफळ येथे सुरू असलेल्या अवैध तीर्रट जुगार अड्ड्यावर युसुफ वडगाव पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून एक जण पळून गेला आहे. या ठिकाणाहून थार गाडी आणि आयफोनसह एकूण 24 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक […]
