Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

अंबाजोगाईत भरदिवसा ९० हजारांची चोरी, सावरकर चौकातील घटना

अंबाजोगाई:शहरातील अतिशय गजबजलेल्या सावरकर चौकात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. याबत सविस्तर माहिती अशी की, काळवटी तांडा येथील शेतकरी रावसाहेब पांडुरंग राठोड (वय ५० वर्षे) हे आपल्या कामानिमित्त ९० हजार रुपये घेऊन निघाले होते. त्यांनी सदरील रक्कम आपल्या स्कुटीच्या (क्रमांक MH 44 P 1362) डिक्कीत ठेवली होती. दरम्यान, त्यांनी बसस्थानकासमोरील गायत्री लॉजजवळील एका हॉटेलसमोर […]

WhatsApp वर संपर्क कराWhatsApp Channel जॉइन करा

Gift this article