अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक संजय बाबुराव वसव (वय ४७ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.२५) रात्री १ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास संजय वसव यांच्या छातीत अचानक दुखू लागले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात (शासकीय […]
