Posted inArts

‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ शिक्षक इरफान शेख यांना जाहीर

अंबाजोगाई: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, सुग्गाव येथील सहशिक्षक शेख इरफान शेख करीम यांना जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान आणि प्रशासकीय कामकाजातील तत्परतेची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी […]

WhatsApp वर संपर्क कराWhatsApp Channel जॉइन करा

Gift this article