वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील अंजनपूर येथील रहिवासी अमोल श्रीरंग जोगदंड (वय २२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी ( दि. २२) सायंकाळीअचानक निधन झाले. ऐन उमेदीच्या वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अंजनपूर परिसरासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अमोल झोपलेले […]
